A
Avni Iyer
friendship · marathi · friendship
मास्तर : दहा नारळ पैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील? विद्यार्थी: दहा. मास्तर : ते कसे ? विद्यार्थी : नासलेले नारळ सुध्दा नारळच् राहतील. त्यांचा काय फणस होणार ? 😂😂😂😂😂 विद्यार्थी पुढे खुप शीकला आणि ग्रुपचा एडमिन बनला.
183 likes
14 shares