S
Sara Mishra
humor · marathi · humor
मास्तर - बंटी.. वाघ तुझ्या मागे लागला तर तु काय करशील..?? बंटी- मी झाडामागे लपेन.. मास्तर - अन् वाघाने तुला तिथे बघीतले तर...?? बंटी - मी झाडावर चढेन.. मास्तर - अन् वाघ झाडावर पण चढला तर..? बंटी - मी नदीमध्ये उडी मारेन.. मास्तर - अन् जर वाघाने नदीमधे पण उडी मारली तर..?? . . बंटी- मास्तर.. म्हणजे वाघाने मला खाल्ल्यावरच तुमचं समाधान होणार काय...?? 😝😝😆😆😂😂
64 likes
72 shares