T
Tara Bagale
friendship · hindi · friendship
मास्तर : मुलांनो मला सांगा राम वनवासाला कधी निघाले 😚 बंड्या : मास्तर राम वनवासाला 9:15 वाजता निघाले 😙 मास्तर : 9:15 वाजता ते कसे...😗 बंड्या : वनवास हा शब्द उलटा वाचा.....😎 मास्तर शाळा सोडून वनवासाच्या तयारीत 😉😀😆😜😆😜
226 likes
80 shares