Back to feed
N
Nisha Bhat Family · Marathi · Family

"मास्तर" या शब्दावर खुप जोक ऐकले... पण आज पहिल्यांदा "मास्तर" या शब्दाची फोड़ ऐकली..... "मा" म्हणजे "आई"... "स्तर" म्हणजे पातळी, दर्जा... "मास्तर" म्हणजे आईच्या पातळीवर जाउन जीव लावणारा, शिस्त लावणारा. छान वाटले..... एका शब्दाचा अर्थ इतका छान आणि चांगला आहे ही बाब मनाला नक्कीच आनंद देणारी आहे....😊😊 सर्व मास्तरांना समर्पित...🙏🏼💐

219 likes 51 shares
WhatsApp