S
Saanvi Mehta
humor · marathi · humor
मास्तर : रेडीओ आणि वर्तमान पत्र यात काय फरक आहे .. . . . . . . बंडू (खूप विचार केल्यानंतर ) : बघा मास्तर , आपण पेपर मध्ये म्हणजेच वर्तमान पत्रात चपात्यागुंडाळून घेऊन जाउ शकतो आणि रेडीओमध्ये तसे नाही करू शकत... ऐकून मास्तर डायरेक्ट स्वर्गातच रेडीओ घेऊन..
81 likes
53 shares