मास्तर वर्गात तोंडी परीक्शा घेत असतात... ------------------"-"--------""-------- मास्तर - कावळा सरळ का उडतो? संतोष - कारण तो विचार करतो की उगाचच... "का-वळा"? 😂 📼📼📼📼📼📼📼📼 मास्तर - जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल? : : संतोष - फुल भाजी 📼📼📼📼📼📼📼📼📼 मास्तर - होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ? .. संतोष - कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना... 😜😄😄😄 📼📼📼📼📼📼📼📼📼 मास्तर - भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ? संतोष - हिंदुस्तान लिव्हर 😎😎😎😎 📼📼📼📼📼📼📼📼📼 मास्तर - हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते.. संतोष - कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात 😜😜😜😁😁😁😂😂 📼📼📼📼📼📼📼📼 मास्तर - हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ? संतोष - ओला होईल 😎😜😜😂😂😂 📼📼📼📼📼📼📼📼📼 मास्तर - जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ? संतोष - घड्याळ दुरुस्त करण्याची ! ✋✋✋😅😅😂😂 📼📼📼📼📼📼📼📼📼 मास्तर - रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात??? संतोष - कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे… 😂😂😂😂😂 📼📼📼📼📼📼📼📼📼 मास्तर - 🍋जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल संतोष - आमटी 🍵 ...... 💦💦💦💦💦💦 मास्तर गायब झाले...... 😂😂😂😂😂😂😜😝😛 [😜😜😜😜😜 गुरुजि :- बंड्या ... आज डब्याला काय आणल आहेस..... बंड्या :- गुरुजी.. पुरणपोळी आणली आहे ... गुरुजि :- मला देशील का तुझा डबा ... मी आज डबा आणला नाही ... बंड्या :- हो देईन.... गुरुजि :- पण तुझ्या आई न विचारल्यावर काय सांगशील.. बंड्या :- सांगीन कुत्र्या ने खाल्ला म्हणून.... 😂😂😂😂😂😂. मास्तर नी लोळवुन लोळवुन मारला 😂😂😂😂 😂😜😳 नुसते हसत बसु नका... इतर ग्रुपवर पाठवून सगळ्यांना हसवा...😁😁
K
Kavya Mehta
humor · marathi · humor
123 likes
69 shares