Back to feed
A
Avni Pawar humor · marathi · humor

मास्तर :- विशाल तू मोठेपणी कोण होणार? विशाल :- मी खुप श्रीमंत होणार, माझ्याकडे बंगला, 2-3 गाड्या, मदतिला 10 नोकर असतील. सतत परदेशात प्रवास करणार. मास्तर :- बस बस. आता ऋतूजा तू सांग. तू मोठेपणी कोण होणार? ऋतूजा :- विशालची बायको.👫😚😘 😰😰मास्तर कोमात 😰😰 कार्टी लई आघाव झाली... 😜😜😂😂

196 likes 84 shares
WhatsApp