Back to feed
V
Vihaan Rao humor · marathi · humor

मास्तर - सांग गण्या जपानवर अणूबॉंब कोणी टाकला ?? . . गण्या ( वैतागून ) - मी टाकला , कोण माझ वाकड करतयं बघतो .....येउन जाउन मलाच प्रश्न 😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜

169 likes 74 shares
WhatsApp