Back to feed
A
Aarav Das humor · marathi · humor

मास्तर : सांगा पाण्यापेक्ष्या हलके काय आहे..?? बंड्या: सर भजे मास्तर : कसे काय.. ? बंड्या: सर,तेल पाण्यावर तरंगतेआणि भजे तेलावर .... अख्खी शाळा कोमात.😂😂😂😂😂😂😂😂

130 likes 45 shares
WhatsApp