S
Sahil Agarwal
humor · marathi · humor
मास्तर : सांग.. ५ – ५ = कीती?? 😳😳 सगळी मुले शांत.. 🙄🙄 मास्तर : सांग बंड्या.. जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि मी ५ इडल्या खाल्ल्या.. तर तुझ्याकडे काय उरले?? 🤔🤔 बंड्या : सांबर अणि चटणी..!!! 😁😁😝😆😆😆😆😂😂
208 likes
2 shares