Back to feed
S
Sara Gupta humor · marathi · humor

मास्तर.: सांग ,५ - ५=कीती?. .सगळी मुले शांत... मास्तर.: सांग बंड्या,जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि मी ५ इडल्या खाल्ल्या, तर तुझ्याकडे काय उरले? . बंड्या.: सांबर अणि चटणी

84 likes 25 shares
WhatsApp