P
Prisha Kapoor
humor · marathi · humor
मास्तर : सोन्या सांग कि चंद्रावर पहीले पाऊल कोनी टाकले .?? सोन्या : निल आर्मस्ट्राँग मास्तर : अगदी बरोबर .. आनि दुसरे पाऊल कुनी टाकले..? सोन्या : तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..! मास्तरनी खडू चाउन खाल्ला....
4 likes
4 shares