Back to feed
I
Ishaan Kumar humor · hindi · humor

मास्तर-- समजा ! मी मार्केट वरुन 500 रु चे सात 🐟 पापलेट आणले. तर....... एक 🐟 पापलेट कसा पडला? 🤔 बंड्या -- पण ! मास्तर तुम्ही फाटकी पिशवी मार्क़ेटला नेताच कशाला ?😂😂😆😆

75 likes 36 shares
WhatsApp