Back to feed
T
Tara Das humor · marathi · humor

मास्तरांची बायको - अहो तुम्हाला हेमा चा फोन येतोय आणि तुम्ही लगेच तयारी करुन निघुन जाता... खरं खरं सागा ही हेमा कोण ..? आणि केव्हाही का फोन करते...? म्हणजे रात्र नाही दिवस नाही . सण वार नाही... कधी ही फोन करते आणि तुम्ही गडबडीत निघुन जाता... खरं सांगा, नाही तर मी जीव देईन... मास्तर - अगं हळु बोल वेडे..."हेमा "म्हणजे... हेड मास्तर ...!! बायको जाग्यावर बेशुध्द .😆😆😆😆😆😂😂😂😂😂😂😂😂😜😜😜

253 likes 66 shares
WhatsApp