A
Anika Reddy
humor · marathi · humor
मास्तरीणबाईंनी पप्पूस विचारले सांग बघू कोणत्या महिन्यात २८ दिवस असतात? पप्पू लगेच म्हणाला- मॅडम, तुम्हाला एवढंही माहित नाही. प्रत्येक महिन्यात २८ दिवस असतातच.
224 likes
14 shares