Back to feed
A
Anika Agarwal humor · marathi · humor

मास्तरांना एकदा बंडयाचे इंग्लिश तपासायची लहर आली..... मास्तर : बंडया " अंथरुण पाहून हातपाय पसरावे " याचे इंग्रजीत भाषांतर कर पाहू...? बंडयाने काहीवेळ डोके खाजवले अन् तडक उत्तर दिले ,"स्प्रेड युवर "तंगडी" इन अव्हेलेबल "घोंगडी"." 🤔😉😜😆😄😄 उद्या मास्तरांच दहावं आहे.😢😥

92 likes 22 shares
WhatsApp