K
Krishna Malhotra
humor · mixed · humor
मास्तरांनी हेमा नावाने नं.save केला. मास्तरांची बायको - "अहो तुम्हाला हेमाचा फोन येतो आणि तुम्ही लगेच तयारी करुन निघून जाता...खरं खरं सागा ही हेमा कोण ..? आणि केव्हाही का फोन करते...? म्हणजे रात्र नाही दिवस नाही .सण वार नाही...कधी ही फोन करते आणि तुम्ही गडबडीत निघून जाता... खरं सांगा, कोण आहे ही हेमा? नाही तर मी जीव देईन... मास्तर - अगं हळू बोल वेडे..."हेमा "म्हणजे... हेड मास्तर ...!! बायको जागेवर बेशुध्द .😆😆😆😆😆😂😂😂😂😂😂😂😂😜😜😜😜😜
68 likes
55 shares