K
Kabir Kumar
humor · marathi · humor
मुसळधार पाऊस 🌧️🌧️ चालू होता आणि त्या पावसात एक तरुण🤵 भिजत रस्त्याने चालला होता. तेवढ्यात एक सुन्दर तरुणी त्याच्या बाजूने छत्री ☔️ घेऊन आली आणि त्या तरुणाला म्हणाली तू माझ्या छत्री ☔️मधे येऊ शकतोस मला काहीच अडचण नाही. यावर तो तरुण🤵 म्हणाला नको ताई 🙎🏻, राहु दे. . . . . . . . . . . तात्पर्य: तात्पर्य बित्पर्य काही नाही. मागुन बायको येत होती.😂😂😂😂😂😂😂
192 likes
55 shares