S
Saanvi Bagale
motivation · marathi · motivation
मिसेस साने- डाँ. मला तपासण्यापूर्वी एक करा, बाहेर जी नर्स आहे, तिला आत बोलवा पाहू! डॉक्टर.-तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? मिसेस साने- तुमच्यावर तर आहे पण नर्सच्या अवतीभवती रेंगाळणा-या माझ्या नव-यावर माझा विश्वास नाही.
66 likes
49 shares