A
Aditya Kulkarni
Good_Morning · Marathi · Life
"महत्वकांक्षा" असल्याशिवाय माणूस "मेहनत" करित नाही आणि "मेहनत" केल्याशिवाय "महत्वकांक्षा" पुर्ण होत नाही...! 🌞सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते, खर तर सुंदर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरु होतो...!! 🙏🏻*शुभ सकाळ*🙏🏻
62 likes
14 shares