Back to feed
A
Anaya Patel Family · Marathi · Family

महत्वपूर्ण यादी....खास आपल्या ग्रुपसाठी ✒✒✒✒✒✒✒ टोपणनावाने लिहिणारे मराठी साहित्यिक, गद्यलेखक, कवी जुन्या अन् नव्या कालखंडातील काही नामवंत... 4G पर्यंतची मराठी वाङमयीन झेप... 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 📓अकिंचन वासू. ग. मेहेंदळे 📔अनंततनय दत्तात्रेय अनंत आपटे 📔अनंतफंदी अनंत भवानीबावा घोलप 📙अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबा विठ्ठल अनंत पिंपळगावकर 📔अनिल आत्माराम रावजी देशपांडे 📔अनिल भारती शान्ताराम पाटील 📒अशोक (कवी) नारायण रामचंद्र मोरे 📘अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर 📔आधुनिक नीळकंठ बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर 📘आनंद विनायक लक्ष्मण बरवे 📘आनंदतनय गोपाळ आनंदराव देशपांडे 📓इंदिरा इंदिरा संत 📓इंदुकांत दिनकर नानाजी शिंदे 📕उदासी/हरिहरमहाराज नीलकंठ रामकृष्ण पाळंदे 📙उद्धवचिद्धन/उद्धवचैतन्य/उधोबाबा/ उद्धव xxxx कोकिळ 📗एकनाथ, एकाजनार्दन एकनाथ सूर्यनारायण पैठणकर 📒कलापी, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे 📓कवीश्वरबास भानूभट/भास्करभट्ट xxxx बोरीकर 📙कावडीबाबा/अनंतसुत विठ्ठल विठ्ठल अनंत पिंपळगावकर 📙कांत वा.रा. कांत 📓काव्यशेखर भास्कर काशीनाथ चांदूरकर 📓किरात/भ्रमर कृष्णाजी लक्ष्मण सोमण 📙कुंजविहारी हरिहर गुरुनाथ सलगरकर 📗कुमुदबांधव स.अ. शुक्ल 📓कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर 📙कृष्णकेशव अनुपलब्ध 📓कृष्णाग्रज अनुपलब्ध 📘केशवकुमार प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे 📒केशवसुत कृष्णाजी केशव दामले 📘केशवसुत नारायण केशव बेहेरे 📕के.स.रि. केशव सदाशिव रिसबूड 📙कोणीतरी नरहर शंकर रहाळकर 📓गिरीश शंकर केशव कानेटकर 📙गोपिकातनया कु.द्वारका हिवरगावकर(सौ.मनोरमा श्रीधर रानडे) 📓गोपीनाथ गोपीनाथ तळवलकर 📒गोमा गणेश गणेश कृष्ण फाटक 📙गोविंद गोविंद दत्तात्रय दरेकर 📘गोविंदपौत्र श्रीधर व्यंकटेश केतकर 📓गोविंदप्रभु गुंडम अनंतनायक राऊळ 📙गोविंदाग्रज राम गणेश गडकरी 📓ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे 📒चक्रधर श्रीचांगदेव राऊळ 📓चंद्रशेखर चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे 📕चेतोहर परशुराम नारायण पाटणकर 📗जगन्नाथ जगन्नाथ धोंडू भांगले 📘जगन्मित्र रेव्हरंड नारायण वामन टिळक 📗जननीजनकज पु.पां गोखले 📓टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वती वासुदेव गणेश टेंबे 📗ढोलीबुवा/महीपतिनाथ सखाराम केरसुण 📙दत्त दत्तात्रय कोंडो घाटे 📓दया पवार दगडू पवार 📕दा.ग.पा. दामोदर गणेश पाध्ये 📔दासोपंत/ दिगंबरानुचर दासो दिगंबर देशपांडे 📕दित्जू/माधव जूलियन माधव त्र्यंबक पटवर्धन 📘नारायणसुत श्रीपाद नारायण मुजुमदार 📒निरंजन वसंत सदाशिव बल्लाळ 📓निशिगंध रा.श्री. जोग 📓निळोबा निळा मुकुंद पिंपळनेरकर 📙नीरजा नीरजा साठे 📓नृसिंहसरस्वती नरहरी माधव काळे 📘पठ्ठे बापूराव श्रीधर कृष्ण कुलकर्णी (रेठरेकर) 📓पद्मविहारी रघुनाथ गणेश जोशी 📔पद्मा पद्मा गोळे 📓पी.सावळाराम निवृत्तिनाथ रावजी पाटील 📓पुरु.शिव. रेगे पु.शि. रेगे 📘पूर्णदास बाबा उपसकर-राजाध्यक्ष 📒प्रभाकर शाहीर प्रभाकर जनार्दम दातार 📙बहिणाबाई बहिणाबाई नथूजी चौधरी 📕(संत) बहिणाबाई कु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक) 📓बाबा आमटे मुरलीधर देवीदास आमटे 📕बाबुलनाथ विनायक श्यामराव काळे 📓बालकवी/कलापि त्र्यंबक बापूजी ठोंबरे 📗बाळा बाळा कारंजकर 📒बी; B बाळकृष्ण अनंत भिडे 📙बी; BEE नारायण मुरलीधर गुप्ते 📗बी रघुनाथ/फुलारी भगवान रघुनाथ कुळकर्णी 📙बोधलेबुवा माणकोजी भानजी जगताप 📓भगवानकवि भवान रत्नाकर कर्‍हाडकर 📗भानजी भास्कर त्रिंबक देशपांडे 📕भानुदास/मामळूभट भानुदास पैठणकर(एकनाथांचे पणजोबा) 📓भावगुप्तपद्म पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी 📗भावशर्मा के.(केशव) नारायण काळे 📕भालेंदु भालचंद्र/गुलाबराव सीताराम सुकथनकर 📒भ्रमर/किरात कृष्णाजी लक्ष्मण सोमण 📓मंदार एकनाथ पांडुरंग रेंदाळकर 📕मध्वमुनीश्वर त्रिंबक नारायणाचार्य ( आडनाव अनुपलब्ध) 📒मनमोहन गोपाळ नरहर उर्फ मनमोहन नातू 📙मनोहरबंधू भास्कर कृष्ण उजगरे 📓महिपती महिपती दादोपंत कांबळे-ताहराबादकर 📘महीपतिनाथ/ढोलीबुवा सखाराम केरसुणे 📙माणिक/माणिकप्रभू माणिक मनोहर नाईक, 📗माधव माधव केशव काटदरे 📒माधव जूलियन, माधव त्र्यंबक पटवर्धन 📕माधव मिलिंद कॅ. मा.कृ. शिंदे 📗माधवसुत दामोदर माधव कुळकर्णी 📗माधवानुज काशीनाथ हरी मोडक 📕मीरा मीरा तारळेकर 📓मुकुंदराय मुकुंद गणेश मिरजकर 📓मुक्ताबाई/मुक्ताई मुक्ता विठ्ठलपंत कुळकर्णी 📔मुक्तिबोध शरच्चंद्र माधब मुक्तिबोध 📓मुक्तेश्वर मुक्तेश्वर चिंतामणी मुद्गल 📓मोरोपंत मोरेश्वर रामचंद्र पराडकर 📓यशवंत यशवंत दिनकर पेंढरकर 📓यशोधरा यशोधरा साठे 📒योगेश भालजी पेंढारकर 📗रंगनाथ स्वामी (निगडीकर) रंगनाथ बोपाजी घोडके 📓रघुनाथ पंडित रघुनाथ पंडित चंदावरकर 📙रमेश बाळ बाळ सीताराम मर्ढेकर 📓राजहंस यादव शंकर वावीकर 📙राधारमण कृष्णाजी पांडुरंग लिमये 📒रामजोशी/कविराय राम जनार्दन जोशी 📓वसंत वासुदेव बळवंत पटवर्धन 📓वसंतविहार शंकर दत्तात्रय जोशी 📗वा.दा.ओ. वामन दाजी ओक 📕वामन पंडित वामन तानाजी शेषे 📒विठाबाई विठा रामप्पा नायक 📓विठा रेणुकानंदन विठ्ठल मनोहर बडवे-कुलकर्णी 📒विठ्ठल केरीकर विठ्ठल नरसिंह साखळकर 📘विठ्ठलदास विठ्ठल अनंत क्षीरसागर्/बीडकर 📗विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर 📙विष्णुदास कृष्णराव रावजी धांदरफळे 📔विसोबा खेचर विसोबा चाटे 📓विहंगम बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर 📙शारदाश्रमवासी पुरुषोत्तम गोपाळ काणेकर 📘श्रीकृष्ण श्रीकृष्ण नीळकंठ चापेकर 📕श्रीधर श्रीधर ब्रह्मानंद नाझलेकर 📔संजीव कृष्ण गंगाधर दीक्षित 📗संजीवनी संजीवनी मराठे 📓सरस्वतीकंठाभरण दिनकर नानाजी शिंदे 📙साधुदास गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर 📕साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने 📔सांवतामाळी सांवता परसूबा माळी 📔सुधांशु हणमंत नरहर जोशी 📒सुहृद्चंपा पुरुषोत्तम शिवराम रेगे 📔सौमित्र किशोर कदम 📓विश्वसुत एकनाथ विश्वनाथ पवार 📔स्वरूपानंद रामचंद्र विष्णू गोडबोले 📙हरिबुवा हरिबुवा शिंपी (हरीबोवा केरेश्वर भोंडवे) 📙होनाजी होनाजी सयाजी शेलारखाने 📓? 📖📙📰🗞✒📝✏🔍🔏📚📖

42 likes 25 shares
WhatsApp