Back to feed
T
Tara Das humor · mixed · humor

महा-भरती.... नोकरी... नोकरी.... नोकरी.... 📢 . . . . . . . . ज्वारी काढण्यासाठी मुले-मुली पाहीजेत....... शिक्षण : B.A / B.ed / M.A. / M.sc / M.ed / M.com / B.com / D.ed / I.T.I. / bcs /mcs/ B.pharm / M.pharm / M.B.B.S / B.H.M.S / B.A.M.S Diploma in all branches 1) अनुभव नसला तरी चालेल ... 2) MSCIT असल्यास प्राधान्य . टीप : 1.येतांना सोबत स्वताचा विळा आणावा ... 2.स्मार्टफोन धारकानी तर कृपया अर्ज करूच नयेत.... 3.बाटुक मिळणार नाही अधिक माहितीसाठी ग्रुप अडिमनला भेटावे....😝😝😝😝😜

234 likes 63 shares
WhatsApp