Back to feed
D
Diya Bhat humor · marathi · humor

माहेरी गेलेल्या बायकोला काहिही विचारल की ती म्हणते *तिथेच तर आहे गोल डब्यात"** अरे घरात 99% डबे गोल आहेत राव ... 🤔☺

26 likes 31 shares
WhatsApp