M
Meera Pawar
patriotic · mixed · patriotic
*मोहरी*...वजन कमी करण्यासाठी फायदेशीर!!! *काय करावे?* एक वाटीभर मोहरी घ्या... ती खाली जमिनीवर टाका आणि *खाली वाकून एक एक दाणा उचलून परत वाटीत भरा*... *हा व्यायाम आठवड्यातून तीन दिवस करा...!!* हे चांगले जमायला लागल्यानंतर तुम्ही *खसखस घेऊन पुन्हा तेच करा... आणि *पहा ३ महिन्यात तुमची zero figure कशी होते ते...*😂😂😂😂😂😂
91 likes
67 shares