V
Vihaan Gupta
humor · marathi · humor
महाराष्ट्रात प्लास्टिकवर बंदी... आई शपथ , आता एस.टी. मधून जाणारे ओकणार कशात? कापडी पिशवीत??? 🤣🤣🤣🤣🤣
187 likes
34 shares