Back to feed
R
Reyansh Kapoor humor · marathi · humor

महाराष्ट्रात प्लास्टिकवर बंदी... 🤔🤔🤔 आई शपथ (मला वेगळंच टेन्शन) आता एस.टी. मधून जाताना ओकायचं कशात? कापडी पिशव्यांत? 😁😁😁😁🤣🤣🤣🤓🤓🤓

29 likes 47 shares
WhatsApp