Back to feed
T
Tara Joshi humor · marathi · humor

महाराष्ट्रामध्ये असा कुठलाच व्यवसाय नाही, कि तो चालणार नाही... एखाद्याने "साप" विक्रीचं दुकान जरी टाकलं , तरी तो घेण्यासाठी लोकं गर्दी करतील, म्हणतील घे शेजाऱ्याच्या घरात सोडता येईल.....😀😂😂😂😂😂😂

51 likes 20 shares
WhatsApp