A
Atharv Singh
humor · marathi · humor
माहेरहून आलेल्या बायकोला तिचा नवरा स्टेशनवर घ्यायला आला असता. बायको म्हणाली,😥😥😥 समोर बघा त्या स्त्रीचा नवरा तिच्याशी किती प्रेमाने बोलतोय.😠😠 नाही तर तूमचं तोंड उतरलेलंच असतं. नवरा म्हणाला,😬😬😬 तिचा नवरा तिला स्टेशनवर सोडवायला आला आहे, घ्यायला नाही. 😠😠😈😂😂😂😂😂😂 💘💘
201 likes
42 shares