Back to feed
A
Avni Sharma humor · marathi · humor

माहेरहून आलेल्या बायकोला तिचा नवरा स्टेशनवर घ्यायला आला असता. बायको म्हणाली,😥😥😥 समोर बघा त्या स्त्रीचा नवरा तिच्याशी किती प्रेमाने बोलतोय.😠😠 नाही तर तूमचं तोंड उतरलेलंच असतं. नवरा म्हणाला,😬😬😬 तिचा नवरा तिला स्टेशनवर सोडवायला आला आहे, घ्यायला नाही. 😠😠😈😂😂😂😂😂😂

109 likes 36 shares
WhatsApp