Back to feed
A
Avni Chauhan life · hindi · life

महिला दिन ------------------- शुभेच्छा ... शुभेच्छा ... शुभेच्छा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आईच्या आईपणाला तिच्यातील बाईपणाला तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा बायको नावाच्या अर्धांगिनीला तिच्यात दडलेल्या कारभारणीला संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा सख्या , चुलत , मावस बहिणीला बहिणी सारख्या प्रिय वहिनीला त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा मावशी आणि आत्याला त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा आज्जीच्या संस्कार सृष्टीला तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला घरच्या आणि शेजारच्या काकूला सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या भूत , वर्तमान , भविष्यकाळी रणरागिनींना तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा🙏हार्दिक हार्दिक🙏शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

143 likes 33 shares
WhatsApp