Back to feed
M
Myra Verma love · marathi · romantic

महेश - आत्ता मी माझ्या मुलाला तीन किलो सफरचंद आणायला सांगितले होते, पण तू त्याला लहान समजून दोनच किलो दिले? फळवाला- साहेब, मी तर तीनच किलो दिले होते, जरा तुम्हीच आपल्या मुलाचे वजन करून बघा.

131 likes 49 shares
WhatsApp