K
Krishna Agarwal
humor · marathi · humor
महेश- काय रे रमेश तुम्ही दोघं नवरा बायको नेहमी भांडत का असता? रमेश- काय करणार, आमची पहिली भेटच मुळात वादविवाद स्पर्धेत झाली होती.
11 likes
84 shares