A
Aarav Iyer
humor · marathi · humor
महेश : काल रात्री मी इतिहासाच्या पुस्तकावर दहा तास घालवले. रमेश : काय, चक्क दहा तास ? महेश : हो, रात्री पुस्तक उशीखाली घेऊनच झोपलो होतो.
53 likes
8 shares