Back to feed
K
Kiara Gupta humor · marathi · humor

महेश : डासांमुले मला अजिबात झोप😴😴😴 लागत नाही. काय करु.? 🙁🙁🙁🙁 तुषार: तू एक काम कर ...🤔🤔🤔🤔 महेश: लवकर सांग ... काय करु. ..😀😀😀😀 तुषार : डास झोपल्यावर 😴😴😴😴 तू झोपत जा.....!!!!!!!! 😜😜😜😜😜😜😵😵😵😵😝😝😝😝😝 ..

164 likes 9 shares
WhatsApp