Back to feed
K
Kunal Deshmukh love · mixed · romantic

❤ये pillu ❤तू जेव्हा तुझ्या घरातल्याना👪 सोडून माझ्या ---घरी येशील ना 👪 तेव्हा येताना रडू नको जेवढं प्रेम तुझ्या घरच्यांनी दिल आहे 💘 त्याच्या दूपट्ट मी देईन 💕

38 likes 17 shares
WhatsApp