Back to feed
I
Ishaan Singh family · marathi · family

ये गं गायी गोठ्यामधी , बाळाला दुध दे वाटीमधी , बाळाची वाटी मांजर चाटी , मांजर गेले रागाने, त्याला खाल्ले वाघाने , वाघ मामा गुरगुरतो , अस्वल मामी पोळ्या करती , एक पोळी करपली , दुधामध्ये वरपली , दुध झाले कडु बाळाला आले रडू. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . आपल वय काय . . ? . आपण वाचतोय काय .?

186 likes 48 shares
WhatsApp