S
Sara Singh
humor · marathi · humor
या जोकला तोडच नाही... . . एकदा तरूण मूलाचा ग्रुप दिंडीला निघतो, : : : गूरूजी कानमंत्र सांगतात ??? : : : : रस्त्यात जर सुंदर मुलगी दिसली तर फक्त !! हरि ओम !! म्हणायचं...... : : : म्हणजे लक्ष विचलित होणार नाही... : थोडे अंतर चालल्यावर एक जन !! हरि ओम !! म्हणतो... : लगेच बाकी सारे एका सूरात म्हणतात ??? कुठय कुठय !!! कुठय कुठय ???
132 likes
72 shares