Back to feed
A
Avni Yadav humor · marathi · humor

😂या जगात फक्त दोनच गोष्टी अशा आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂 या जगात फक्त दोनच गोष्टी अशा आहे ज्या आपल्यापेक्षा 👬मिञाकडे जास्त असल्यास आपल्याला फार आनंद होतो... कोणत्या?!!! 😀ढेरी.. आणि 👴🏻टक्कल.. 😁😜😜😂😂😂😆😆😆😛😛

119 likes 73 shares
WhatsApp