A
Avni Verma
humor · marathi · humor
या दोन वाक्यांनी मी पुरता गोंधळून गेलोय... बायका नेहमी म्हणतात की "पुरुष मूर्ख आहेत".... .. .. .. पण बायका हेदेखील म्हणतात की, "आम्ही पुरूषांपेक्षा काही कमी नाही".... 😊😊😊😜
132 likes
1 shares