A
Anaya Sharma
patriotic · marathi · patriotic
या देशात सर्वात समजुतदार कोणी असेल तर ते दारु पिणारे आणि दारु विकणारे. सरकार कोणाचे ही असू द्या व कितीही दरवाढ होऊ द्या..... कधी आंदोलन नाही की साधा निषेधही नाही.... नेहमी शांत असतात बिचारे...!!!😀😎 . . . . आणि दुसरे गायछाप खाणारे. ७५ पैशांवरुन 13रु वर आणूण ठेवली पण कधीच तक्रार नाही केली खरंच मोठ्या_मनाची_माणसं 😂😂😂😂😂😂😂😂
198 likes
60 shares