Back to feed
T
Tara Patel love · marathi · romantic

"ये वेडे,माझ्या आयुष्यात ना एकच मुलगी आली,जी माझ्या या मनाला खूप आवडली, जिला पाहाताच मनाला एक खात्री झाली, प्रेम हे असत,जे खूप सुंदर अन गोड असत, जे फक्त मला तुला पाहून वाटलं,एक सांगू का? हे हृदय जेव्हा जेव्हा तुला आठवत,तेव्हा ते तुझ्या कडे धाव घेत,तुझ्या साठीच धडकत, माझं असून हे हृदय माझं ऐकत नाही,त्याला तुला आठवल्या शिवाय एक मिनिटं राहू वाटत नाही,ज्याची भीती वाटत होती तेच झालं,मला तुझ्यावर प्रेम झालं." ❤❤💝💝💝💝💝💝💝❤❤

70 likes 27 shares
WhatsApp