D
Dhruv Agarwal
humor · mixed · humor
या वर्षी अधिक माहिन्यात चुकीची जुनी परंपरा मोडित काढत ज़ावाया एेवजी घरातील सुनेला आवडती साडी, सोन्याचा दागीना घ्यावा .... असे केल्यास घरात सदैव सुख, आनंद व भरभराटी राहिल ... तसेच समाजिक सौख्य चांगले राहिल... 😃😃😃 अर्जेंट सर्व सासूबाईना हा msg पाठवावा.. 😂 आपल्या सासूबाई व्हाट्सअप्प वापरत नसतील तर त्यांच्या मुलांना हा मेसेज पाठवा व आईला सुनेला साडी घेण्यासाठी प्रवृत्त करा असे सुचवा... 😀😃😂😀😃😂😀😃😂
81 likes
38 shares