Back to feed
V
Vihaan Sharma family · hindi · family

योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला ... *मुलीचा बाप* : बेटा, दारू पितोस का ? *योगेश* : ते नंतर, आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या ... मग बसू !! 😆 😁

91 likes 69 shares
WhatsApp