I
Ira Rao
friendship · marathi · friendship
⚔युद्धाला जाण्याअगोदर राजा ने👿 आपल्या सुंदर राणीच्या👸 खोलीला 🏢 कुलूप लावले.. आणि चावी आपल्या जिगरी मित्राकडे 👬 दिली.. . . आणि राजा म्हणाला.. हे बघ मित्रा 4 दिवसात मी आलो नाही तर तू कुलूप उघड आणि 👰राणी तुझी... . . . राजा 🏇घोडयावर बसुन निघुन गेला.. राजाच्या गेल्यानंतर नंतर अर्ध्या तासाने.. राजाने मागे पाहिले,... तर त्याचा मित्र जोरात घोडयावर🏇 बसुन येत आहे.. . . . राजा थांबला आणि म्हणाला काय दोस्ता काय झाल?? . . . दम खात खात मित्र बोलला.. 😆 . . काय राव हि चावी 🔑 त्या कूलपाची🔒 नाही !! 😃😳😳😜😜😂😂😂😃
128 likes
30 shares