युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं.. *"मरायच* सर्वांना आहे, परंतु ... *मरावंसं* कोणालाच वाटत नाही.. *आजची* परिस्थिति तर फार गंभीर आहे.. *"अन्न"* सर्वांनांच हवंय..पण.. *"शेती"* करावीशी कोणालाच वाटत नाही.. *"पाणी"* सर्वांनाच हवंय.पण.. *"पाणी"* वाचवावे कोणालाच वाटत नाही.. *"सावली"* सर्वांनाच हवीय..पण.. *"झाडे"* लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. *"सुन"* सर्वांनाच हवीं आहे.. पण.. *"मुलगी"* व्हावी कोणालाच वाटत नाही.. *विचार* करावा असे प्रश्न...पण.. *विचार* करावा असं कोणालाच वाटत नाही..हा मेसेज सर्वांना आवडतो परंतु *forward* करावा असं कोणालाच वाटत नाही. 👍एक सत्य👍
29 likes
17 shares