Back to feed
S
Sahil Chauhan humor · marathi · humor

याला म्हणतात नविन:- प्रश्न: मराठी माणसाने जपानमध्ये जर दवाखाना उघडला तर दवाखान्याचे नाव काय असेल? उत्तर: टोचूकासुई प्रश्न: मराठी माणसाने जपानमध्ये जर सलून उघडलं तर सलूनचे नाव काय असेल? उत्तर: मिशीकापूका प्रश्न: जपानी माणसाने महाराष्ट्रात जर शाळा उघडली तर त्या शाळेच नाव काय असेल? उत्तर: याशिका हीच शाळा कोकणात उघडली तर? उत्तर: शिकागो प्रश्न: एक मराठी धावपटू रशियात कायमचा स्थायिक होतो.. रशियात आपले नाव बदलून तो काय ठेवेल ? उत्तर: जोरात धावतोस्की !!!! प्रश्न: चाईनीज माणसाने महाराष्ट्रात जर चहाची टपरी टाकली तर त्या टपरीला तो काय नाव देईल? उत्तर: फुंकून फुंकून पी 😜😜😜😜😜

146 likes 30 shares
WhatsApp