D
Diya Kapoor
humor · marathi · humor
यावर्षी सुट्टीत काय प्लॅन आहे?😁😁 गण्या- काही विशेष नाही.. गेल्यावर्षी युरोपला नव्हतो गेलो ...आता यावर्षी अमेरिकेला नाही जाणार...😂😂😂 😆😀😀😀😀😀😆
186 likes
57 shares