Back to feed
M
Meera Kulkarni Family · Marathi · Family

यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू. पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील. ते दोन डोळे म्हणजे आपले आई-वडील. .👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👦

173 likes 8 shares
WhatsApp