A
Aarav Bose
humor · marathi · humor
*रक्षाबंधन स्पेशल* पुणेरी घरमालक - वर्षभर तुझ्या रूमवर खूप बहिणी येत होत्या... जर रक्षाबंधनाच्या दिवशी त्या तुला राखी बांधायला आल्या नाही तर रूम खाली करायची बर का बाळं 😂😂😂😂😂
114 likes
34 shares