P
Prisha Bagale
humor · marathi · humor
रक्षाबंधन स्पेशल 📞📞 नणंद - वहिनी मी पाठवलेली राखी मिळाली का? भावजय- नाही मिळाली. दुसरा दिवस नणंद-वहीनी, मिळाली कां राखी? भावजय-नाही हो अजुन. नणंद-अाज जर नाही मिळाली तर मी स्वत:च येईन राखी बांधायला. दोनच तासानी 📞 भावजय-अहो मिळाली बर का राखी. छान अाहे. नणंद-वहिनी, पण मी राखी पाठवलीच नव्हती. 😉 नणंद राॅक्स😉😝😝😝😝😝😝😝
116 likes
52 shares